देश बदलतोय -राज असरोंडकर
किरण सोनावणे | 23 Nov 2022 1:17 PM IST
X
X
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेबाबत काय अनुभव आहेत? देश कसा बदलत आहे? मुख्य माध्यमांनी दुर्लक्ष केल्यानंतरही भारत जोडो यात्रेला एवढा प्रतिसाद कसा मिळत आहे? याबरोबरच सामान्य व्यक्तींसाठी भारत जोडो यात्रेचं महत्व काय? जाणून घ्यायचं असेल तर मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर यांची घेतलेली मुलाखत पहायलाच हवी.
Updated : 23 Nov 2022 1:17 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire