21 ऑक्टोंबरला होणार मतदान, 24 ऑक्टोंबरला निकाल
Max Maharashtra | 21 Sept 2019 12:37 PM IST
X
X
महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये आचार संहिता लागू
महाराष्ट्रात 288 आणि हरियाणात 90 जागांसाठी मतदान
महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबर मध्ये संपणार आहे - निवडणूक आयोग
2014 मध्ये 18 सप्टेंबर ला विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.
महाराष्ट्रातील 8.94 कोटी मतदाता बजावणार मतदानाचा हक्क
2 नोव्हेंबर पुर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार
Updated : 21 Sept 2019 12:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire