Home > मॅक्स व्हिडीओ > OBC आरक्षण ज्यांच्या याचिकेमुळे रद्द झाले त्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

OBC आरक्षण ज्यांच्या याचिकेमुळे रद्द झाले त्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

OBC आरक्षण ज्यांच्या याचिकेमुळे रद्द झाले त्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?
X

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBCचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे रद्द झाले आहे. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, त्यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. पण ज्यांच्या याचिकेमुळे OBC आरक्षण रद्द झाले आहे, त्या विकास गवळी यांचे म्हणणे काय आहे, त्यांनी कोर्टात धाव का घेतली हे जाणून घेतले आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....OBC आरक्षण ज्यांच्या याचिकेमुळे रद्द झाले त्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?


Updated : 14 Dec 2021 9:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top