कराळे मास्तरांचा गौप्यस्फोट, तिकीट मांगे घ्या सांगायला मंत्री आलते...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Aug 2022 8:53 PM IST
X
X
आपल्या बिनधास्त शैलीने सोशल मीडियावर प्रसिदध असलेले नितेश कराळे मास्तर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कराळे हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यात त्यांना सुमारे साडे आठ हजार मतं मिळाली. पण निवडणुकीआधी भाजपच्या एका मंत्र्यांनी घरी येऊन आपली भेट घेतली होती आणि उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती, असा आरोप केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात कराळे यांनी यासंदर्भातला गौप्यस्फोट केला आहे.
Updated : 26 Aug 2022 8:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire