भाजप सेनेला इशारा, विरोधकांना संधी!
Max Maharashtra | 25 Oct 2019 9:27 PM IST
X
X
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने जनतेनं सत्ताधाऱ्यांनी मतदारांना गृहीत न धरण्याचा इशारा आणि विरोधकांना जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल विरोधकांना संधी का आहे? उदयनराजे यांचा पराभव का झाला? शरद पवारांची कोणती रणनिती सत्ताधारी पक्षाला महागात पडली पहा... ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे २०१९ च्या निवडणुकीचं अचुक विश्लेषण.
https://youtu.be/j17Jp-nFjVo?list=PLYzfrEoYtXr6B7SCw4SioyXXmJ50fFIem
Updated : 25 Oct 2019 9:27 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire