Home > Election 2020 > 'अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती देत आहेत मनमोहन सिंहांची मदत घेण्याचा सल्ला'
'अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती देत आहेत मनमोहन सिंहांची मदत घेण्याचा सल्ला'
Max Maharashtra | 18 Oct 2019 2:06 PM IST
X
X
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Election 2019) भाजप २२० पार आकडा पार करणार असा विश्वास दर्शवत असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे का? हा प्रश्न दोन्हीही पक्षांसमोर उभा आहे.
यावर भाजप जर स्वत:ला ताकदवान पक्ष म्हणत असेल तर त्यांना आमचे नेते घेण्याची गरज का भासते? देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मदत घेण्याचा सल्ला का देत आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणातील या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याशी ‘मॅक्समहाराष्ट्र’चे संपादक रविंद्र आंबेकर यांनी केलेली खास बातचीत... पाहा व्हिडीओ..
https://youtu.be/QJfezkxeJ5Q
Updated : 18 Oct 2019 2:06 PM IST
Tags: bjp congress Dilip Walase patil Maharashtra Election 2019 ncp Shivsena vba कॉंग्रेस भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस वंजित बहुजन आघाडी शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire