मराठा नेत्यांच्याविरोधात मराठा समाज...| Maratha Aarkshan
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Nov 2023 6:59 PM IST
X
X
सध्या मराठा समाजाच्या आरक्षण मुद्याचंच राजकारण होतंय. मनोज जरांगे यांच्या सभेनंतर मराठा समाजाची आरक्षणाची दिशा ठरली होती. एका बाजूला साखळी उपोषण तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना गावात फिरण्यासाठी गावबंदी. गावबंदीच्या अंमलबजावणीसाठी अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीच्या गाड्या अडवल्या जात आहेत. फोन करून नेत्यांवर दबाव आणला जात आहे. यामध्ये विरोधात प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्याला लक्ष करण्यात येत आहे.
Updated : 2 Nov 2023 6:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire