Home > मॅक्स व्हिडीओ > मराठा आरक्षण संविधानाच्या चौकटीत येत नाही...| Adv. Gunratan Sadavarte | Maratha Aarkshan
मराठा आरक्षण संविधानाच्या चौकटीत येत नाही...| Adv. Gunratan Sadavarte | Maratha Aarkshan
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Oct 2023 6:44 PM IST
X
X
मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून Adv. गुणरत्न सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचित...
Updated : 27 Oct 2023 6:44 PM IST
Tags: manoj jarange patil manoj jarange gunratn sadavarte gunratn sadavarte latest news maratha maratha aarkshan maratha reservation
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire