मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय निर्णय झाला?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Aug 2022 7:37 PM IST
X
X
सरकारने बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला राज्यातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. यामध्ये माजी खासदार संभाजीराजे हे देखील सहभागी झाले होते. सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्यामुळे बैठक सकारात्मक झाली असा दावा संभाजीराजे यांनी केला. तर दुसरीकडे शिवछत्रपती संघटनेचे अमर देशमुख यांनी मात्र भाजपच्या बाजूच्या लोकांनाच बोलण्याची संधी दिली गेली, असा आरोप केला आहे.
Updated : 26 Aug 2022 7:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire