जायचं असेल तर सरळ जा, किशोरी पेडणेकर भडकल्या
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 July 2022 7:39 AM IST
X
X
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली आहे. त्यानंतर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुंबईच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजी वर चिखलफेक करू नका असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.
Updated : 20 July 2022 7:39 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire