पेट्रोल-डिझेलचे दर कोण कमी करणार? केंद्र-राज्यामध्ये खडाजंगी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 April 2022 3:40 PM IST
X
X
महाराष्ट्रासह काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यांच्या य़ा आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन उत्तर दिले आहे. यांतर राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का अशी चर्चा सुरू झाली. यावर अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेनेनं काय भूमिका मांडली आहे ते पाहा...
Updated : 28 April 2022 3:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire