चाळीस गावात कोण जिंकणार?... राष्ट्रवादी, भाजप की वंचित ?
Max Maharashtra | 18 Oct 2019 1:03 PM IST
X
X
2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. तरूण उच्चशिक्षित नवखे उमेदवार उन्मेश पाटील यांना तिकीट देऊन निवडून आणले होते. या मतदार संघात 2009 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 मध्ये परत मोदी लाटेत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवले. त्यामुळे या विधानसभेत नक्की कोण मारेल बाजी,चाळीस गावातील राजकीय परिस्थिती कशी आहे. याचा आढावा मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/418317052188914/
Updated : 18 Oct 2019 1:03 PM IST
Tags: 2019-chalisgaon-bjp chalisgaon chalisgaon-bjp-or-ncp-vanchit Maharashtra Assembly Election 2019
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire