Home > मॅक्स व्हिडीओ > लोकशाही जिंदाबाद कविता स्फुरते कशी ? प्रा. विश्वनाथ गायकवाड

लोकशाही जिंदाबाद कविता स्फुरते कशी ? प्रा. विश्वनाथ गायकवाड

लोकशाही जिंदाबाद कविता स्फुरते कशी ? प्रा. विश्वनाथ गायकवाड
X

कवितेची निर्मिती हे गूढ असते. कवी तयार होत नाही. तर तो जन्माला यावा लागतो. कविता आकाशातील विज आहे कुणाला तरीच पकडता येते. अशी कवितेच्या निर्मिती मागे अनेक तर्क वितर्क लावले जातात. पण नेमकी लोकशाही जिंदाबाद कविता सादर करत आहेत.. ग्रामीण साहित्यिक प्रा. विश्वनाथ गायकवाड.

प्रा विश्वनाथ गायकवाड यांचा रक्तफुले हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. ग्रामीण कथाकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख असून मराठीतील आघाडीचे साहित्यिक आहेत.


Updated : 27 Sept 2022 7:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top