Home > मॅक्स व्हिडीओ > क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या फक्त शिफारशी, अंमलबजावणी नाही | Sunil Kamble
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या फक्त शिफारशी, अंमलबजावणी नाही | Sunil Kamble
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Dec 2023 1:16 PM IST
X
X
आज नागपूर अधिवेशाच्या सहाव्या दिवसाची सुरूवात झाली आहे. यापार्श्वभूमिवर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही अशी खंत आमदार सुनील कांबळे यांनी उपस्थीत केली आहे. समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी खरवतर काम करायला हवं. पण दिवसेंदिवस अन्याय वाढत असल्यांच देखील कांबळे यांनी सांगितलं आहे.
Updated : 14 Dec 2023 1:16 PM IST
Tags: Krantiveer Lahuji Vastad Salve Krantiveer Lahuji Vastad Salve commission Lahuji Vastad Salve Sunil Kamble
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire