Home > मॅक्स व्हिडीओ > Kishor Patil | 20 कोटींची सरकारी मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी विधानसभेत तहसील निलंबित
Kishor Patil | 20 कोटींची सरकारी मालमत्ता विक्री केल्याप्रकरणी विधानसभेत तहसील निलंबित
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Dec 2023 12:09 PM IST
X
X
20 कोटीची बाजार समितीची प्रॉपर्टी असतांना तहसीलरांनी 4 कोटीनी सरकारी मालमत्ता विकली या प्रकरणी तहसीलदाराला निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत ऐन वेळी मुद्दा उपस्थित केला. विदर्भाच्या प्रश्नावर बोलत असताना म्हणाले की सभात्याग हा अपयशी भाग, विरोधकांनी हारायचं नसतं, लढायचं असतं अस वक्तव्य शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांच्याशी Exclusive चर्चा केली आहे...
Updated : 21 Dec 2023 12:09 PM IST
Tags: kishor patil kishor patil latest news bajar samiti eknath shinde market committee property of market committee
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire