Home > Election 2020 > EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकणारे 'स्वाभिमानी' चे कार्यकर्ते मॅक्समहाराष्ट्रवर
EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकणारे 'स्वाभिमानी' चे कार्यकर्ते मॅक्समहाराष्ट्रवर
Max Maharashtra | 16 Sept 2019 4:46 PM IST
X
X
महाजनादेश यात्रेच्या मार्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कुंडल फाटा येथे कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा विरोध दर्शवण्यासाठी चक्क कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपला विरोध दर्शवण्यासाठी हे आंदोलन केले असुन आंदोलना दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते फक्त मॅक्समहाराष्ट्रावर...पाहा व्हिडीओ.
https://youtu.be/P-_q1tw9jo8
Updated : 16 Sept 2019 4:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire