Home > मॅक्स व्हिडीओ > 'जयभीम' सिनेमा ब्राह्मणी उदात्तीकरण आहे का?

'जयभीम' सिनेमा ब्राह्मणी उदात्तीकरण आहे का?

जयभीम सिनेमा ब्राह्मणी उदात्तीकरण आहे का?
X

सर्वत्र उदोउदो होत असलेल्या ' जयभीम' दाक्षिणात्य सिनेमाने ब्राह्मणी उदात्तीकरण केलेय का? सिनेमा आणि प्रत्यक्ष अत्याचाराच्या प्रकरणात 'पार्वती' वर अन्याय झालाय का? जय भीम सिनेमामध्ये जय भीम आहे का? समाजात आणि न्यायव्यवस्थेचे मध्ये खरा 'जय भीम' कधी होईल? सुप्रीम कोर्टाचे विधिज्ञ नितीन मेश्राम आणि ऋषी राज सिंह यांची मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेली स्पेशल मुलाखत



Updated : 16 Nov 2021 10:39 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top