Home > मॅक्स व्हिडीओ > बी.जी. कोळसे पाटील : मनीवादी आणि मनुवाद्यांविरुद्ध सज्ज व्हा

बी.जी. कोळसे पाटील : मनीवादी आणि मनुवाद्यांविरुद्ध सज्ज व्हा

बी.जी. कोळसे पाटील : मनीवादी आणि मनुवाद्यांविरुद्ध सज्ज व्हा
X

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना देशापुढील आव्हानं काय, या विषयावर माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी परखड मत व्यक्त केले आहे. देशात सध्या मनीवादी आणि मनुवाद्यांचे वर्चस्व वाढते आहे, त्यामुळे सगळ्यांनी याविरुद्ध उभे ठाकले पाहिजे, असे मत त्यांनी मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांच्याशी बोलताना व्यक्त केले.



Updated : 15 Aug 2022 6:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top