Home > मॅक्स व्हिडीओ > Heart attack :हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

Heart attack :हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

Heart attack :हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?
X

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कामाचा तणाव, चुकीची आहारपद्धती , व्यसनं यामुळे आजारांचं प्रमाण वाढत आहे.

हल्ली हृदयरोगामुळे Heart attack दगावणार्यांtची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे हा रोग प्रौंढापूरताच मर्यादित न राहता कमी वयाच्या व्यक्तींनाही होत आहे.

मॅक्स हेल्थ

… तर हा मुतखडा असू शकतो

अति चहा… धोके पहा!

बर्यायचदा हार्ट अटॅक Heart attack नाव एकूनच लोक घाबरून जातात. मात्र यासाठी खबरदारी म्हणून आपल्या सवयी बदलणं आवश्यक आहे. काय हार्ट अटॅक Heart attack टाळण्यासाठी करावे? हे जाणून घेण्यासाठी पहा डॉ. विनायक तायडे यांचं विश्लेषण...

Updated : 21 Nov 2019 3:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top