Home > मॅक्स व्हिडीओ > ऐतिहासिक आंतराष्ट्रीय `पाप` मोदी आणि RSSचं : डॉ. संग्राम पाटील

ऐतिहासिक आंतराष्ट्रीय `पाप` मोदी आणि RSSचं : डॉ. संग्राम पाटील

ऐतिहासिक आंतराष्ट्रीय `पाप` मोदी आणि RSSचं : डॉ. संग्राम पाटील
X

प्रेषित महमंद यांच्यावर भाजपा प्रवक्त्यांनी वादग्रस्त वक्तव केल्याचे पडसाद आंतराष्ट्रीय पातळीवर पडले. असं या आधी कधी घडलं होतं का? जगाच्या पातळीवर भारताकडून माफी मागण्याचे प्रकार इतर देशांकडून कधी झाले होते? भारतीय उत्पादनांवर बंदी का आली? वादग्रस्त लोकांना पाठीशी कोण घालतयं? लोकशाही आणि संविधानाला कोण पायतळी तुडवतयं.. विश्लेषन केलं आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..


Updated : 8 Jun 2022 4:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top