Home > मॅक्स व्हिडीओ > भक्त पत्रकार अमिश देवगणची लोकांनी फेडली चX...

भक्त पत्रकार अमिश देवगणची लोकांनी फेडली चX...

भक्त पत्रकार अमिश देवगणची लोकांनी फेडली चX...
X

बोलायचं तर रेटून बोलायचं.. मग ते किच्च पण खोटं का असणा.. व्हय हाच ट्रेंड मागच्या काही वर्षात चालू आहे.. सायबासाठी काय पण असं म्हणणाऱ्या या लोकांना एक लय भारी शब्द आहे 'भक्त', आहो एखादा कार्यकर्ता भक्त असेल तर ठीक आहे व पण पत्रकार बी? आता तुम्ही हसत आम्हास्नीच म्हणत असणार यात नवीन काय..? जस भक्त मंडळी आहेत तसं गोदी मीडिया पण आहेच की.. व्हय मित्र-मैत्रिणींनो पण आज जरा अतीच झालयं. भक्तीपायी या पत्रकाराने एक ट्विट केलं. बरं केलं ते केलं आणि वर दाबून लिहिलं पण 'यही है क्या Modi मैजिक..'' पण त्यांच्या या म्याजीकची लोकांनी पार इज्जत काढली आहे...


Updated : 28 Nov 2022 9:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top