Home > News Update > लॉकडाऊन च्या काळातही 'या' इंडस्ट्रीजचे 'अच्छे दिन'

लॉकडाऊन च्या काळातही 'या' इंडस्ट्रीजचे 'अच्छे दिन'

लॉकडाऊन च्या काळातही या इंडस्ट्रीजचे अच्छे दिन
X

लॉकडाऊन च्या काळात उद्योग धंदे मोठ्या प्रमाणात तोट्यात आहेत. अशा परिस्थिती एखादी इंडस्ट्री जर बूम मारत असेल तर, आश्चर्य आहे ना? लॉकडाऊन असो किंवा क्लायमेट चेंज असो अशा परिस्थितीत सोलर इनर्जी सुरुच असते. याचा विचार करुन Fuel Cell Pure Hybrid करून ही Technology भारतात Develop केली आहे.

यामध्ये या h2e power ही अशा प्रकारचं उत्पादन करणारी भारतातील पहिली कंपनी आहे. या कंपनीने शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करण्यासाठी Solar Energy वापर करत शेतकऱ्यांना वीज देण्याचं काम केलं आहे. विशेष बाब म्हणजे भविष्यात क्लायमेंट चेंज चा धोका निर्माण झाल्यास सौर उर्जा हाच एक पर्याय समोर असणार आहे.

या संदर्भात मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शीनी हिंगे यांनी h2e power च्या मयुर सिद्धार्थ यांच्याशी खास बातचित केली...

Updated : 17 July 2020 7:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top