Home > मॅक्स व्हिडीओ > मोदी जन्मले नव्हते तेव्हाही देश पंतप्रधानांशिवाय राहिला नव्हता...| Vishwambhar Choudhari

मोदी जन्मले नव्हते तेव्हाही देश पंतप्रधानांशिवाय राहिला नव्हता...| Vishwambhar Choudhari

मोदी जन्मले नव्हते तेव्हाही देश पंतप्रधानांशिवाय राहिला नव्हता...| Vishwambhar Choudhari
X

सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे. देशात सर्वाधिक महागाई ही गुजरातमध्ये आहे. गुजरात मॉडेल म्हणजे द्वेष पसरवणे दंगली घडवण्याचं काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या देशात जातात तिथे मागे- पुढे अदानी असता, गेल्या १० वर्षात शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली आहे.

Updated : 11 Nov 2023 10:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top