Home > मॅक्स व्हिडीओ > १२ वर्षांनी मोदींना गडकरींचे कोणते म्हणणे पटले?

१२ वर्षांनी मोदींना गडकरींचे कोणते म्हणणे पटले?

१२ वर्षांनी मोदींना गडकरींचे कोणते म्हणणे पटले?
X

इथेनॉलचा वापर इंधन म्हणून होऊ शकतो हे मी गेल्या १२ वर्षांपासून सांगतो आहे, पण मोदींसह सगळ्यांना माझे म्हणणे आता पटले आहे, असे मत केंद्रीय नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. वर्धा मंथन २०२१ या कार्यक्रमात ग्राम स्वराज की आधारशीला या परिसंवादात ते बोलत होते.

Updated : 6 Feb 2021 4:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top