Home > मॅक्स व्हिडीओ > महापरिनिर्वाण दिन सिंहावलोकन करून पुढील दिशा ठरवण्याचा दिवस- डॉ. भालचंद्र मुणगेकर
महापरिनिर्वाण दिन सिंहावलोकन करून पुढील दिशा ठरवण्याचा दिवस- डॉ. भालचंद्र मुणगेकर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Dec 2022 4:40 PM IST
X
X
या देशाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांसाठी झगडणाऱ्या आणि या मुल्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी महापरिनिर्वाण दिन हा दुःखाचा दिवस आहे. मात्र दुःखातही उभं राहून ज्या महामानवाने उर्जा दिली. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी परिस्थितीचे सिंहावलोकन करून पुढील दिवस ठरवायला हवा, असं मत राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
Updated : 5 Dec 2022 4:40 PM IST
Tags: Dr. Babasaheb Ambedkar Dr. Babasaheb Ambedkar death Anniversary Dr. Babasaheb Ambedkar memory Thought of Ambedkar Mahaparinirvan din Bhalchandra Mungekar Economist Economics Dr. Babasaheb Ambedkar and Econimics
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire