Home > मॅक्स व्हिडीओ > वाचन प्रेरणा दिनानिमीत्त गप्पा 'पुस्तकवाल्या'शी

वाचन प्रेरणा दिनानिमीत्त गप्पा 'पुस्तकवाल्या'शी

वाचन प्रेरणा दिनानिमीत्त गप्पा पुस्तकवाल्याशी
X

सध्या स्मार्टफोनमुळं पुस्तकांकडे वाचकांचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले जाते. पण एक व्यक्ती असा आहे ज्याच्यासोबत पुस्तकं नेहमी असतात. जो व्यक्ती नेहमी पुस्तकांबद्दल बोलत राहतो. लहान मुलं असो की वैचारिक व्यक्ती सर्वांशी पुस्तकावर कित्येक वेळ गप्पा मारत राहतो. पण हा व्यक्ती कोण आहे? त्याबद्दल जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी


Updated : 15 Oct 2022 8:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top