VIDEO: कोण आहे 'राजगृहा'वर हल्ला करणारा हल्लेखोर...
Max Maharashtra | 8 July 2020 8:31 PM IST
X
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी हल्ला करणारा हल्लेखोर अखेर समोर आला आहे.
या हल्ल्यातील 'राजगृह'वरील हल्लेखोर सीसीटीव्ही व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे. Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV या व्हिडीओमध्ये हा हल्लेखोर गेट च्या बाहेरुन अगोदर दगडफेक करतो. त्यानंतर हा हल्लेखोर हात येऊन झाडं आणि कुंड्यांना उद्ध्वस्त करताना या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे.
Updated : 8 July 2020 8:31 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire