Home > मॅक्स व्हिडीओ > दारूने कोरोना बरं होतो का? डॉ. संग्राम पाटील

दारूने कोरोना बरं होतो का? डॉ. संग्राम पाटील

दारूने कोरोना बरं होतो का? डॉ. संग्राम पाटील
X

भारतात सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये काय वायरल होईल त्याचा नेम नाही. सध्या देशी दारूने करोना बरा होतो अशा कंड्या पिकल्या आहेत. भारतात सध्या करोना बरा करण्यासाठी गोमूत्र प्राशन आणि अंगाला शेण लेपण्याचे प्रकार होत आहेत का? कोरोना झाकं 90 टक्के लोक नैसर्गिकरित्या बरे होतात का? अल्कोहोलमुळे घशातले आणि तोंडातले विषाणू मरू शकतात का? सँनीटायझर पिलेली लोक मरतात का?

वाफेनं रक्तातील कोरोना संसर्ग कमी करता येतो का?उपचाराच्या माध्यमातून रुग्णाला दारूचे व्यसन लागू शकतं का? अल्कोहोलने कोरोना रुग्णांना फायदा होतो की तोटा? वायरल गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा शास्त्रीय माहिती समजून घेऊन सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे, इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..

Updated : 12 May 2021 8:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top