Home > मॅक्स व्हिडीओ > मंदीरातील भिकारी आणि पुजाऱ्याची अवस्था सारखीच :ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी महामंडळ उभारा
मंदीरातील भिकारी आणि पुजाऱ्याची अवस्था सारखीच :ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी महामंडळ उभारा
विजय गायकवाड | 11 March 2023 8:04 PM IST
X
X
मंदिरातील भिकारी आणि पूजा करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. राज्यातील अनेक ब्राह्मणबांधवांची अवस्था बिकट असल्यामुळे आता ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.आ. प्रकाश सोळंके आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी विधानसभेत केली होती, ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी शासन महामंडळासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. पहा नेमकी काय चर्चा झाली ती....
Updated : 11 March 2023 8:04 PM IST
Tags: Economic Sanjay Gaikwad OBC
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire