औरंगाबादच्या नामांतराला विरोधच, काँग्रेसचा पुनरुच्चार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Jan 2021 2:08 PM IST
X
X
मुंबई- औरंगाबादच्या नामकरणाला विरोध काँग्रेसचा विरोध कायम असल्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचा समान-किमान कार्यक्रम आहे आणि गेल्या वर्षभरात आम्ही चांगली कामं केलेली आहेत. विकासकामांना आम्ही प्राधान्य देतो, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
Updated : 7 Jan 2021 2:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire