Home > मॅक्स व्हिडीओ > नितेश राणें विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नितेश राणें विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नितेश राणें विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
X

आमदार नितेश राणे यांनी कणवली येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ग्रामस्थांना माझ्या विचाराच्या सरपंचाला निवडून द्या नाहीतर तुमच्या गावाचा विकास होऊ देणार नाही अशी धमकी वजा इशारा दिल्याने मा. नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल झाली असून नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून एडवोकेट वैभव चौधरी आणि नितेश राणे यांच्यामधील वाद-संवाद

Updated : 16 Dec 2022 2:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top