चवदार तळे सत्याग्रह: पाणी क्रांतीचा दिन
किरण सोनावणे | 20 March 2022 8:29 AM IST
X
X
चवदार तळे सत्याग्रह: पाणी क्रांतीचा दिन चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आता जवळपास शंभर वर्ष होत आली आहेत. एवढा काळ उलटून गेल्यानंतरही चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे महत्व कायम आहे. पण पाण्यासाठी क्रांती करण्याचा हा जगातील एकमेव प्रसंग होता. त्यामुळे या सत्याग्रहाचे महत्त्व सांगणारी शाहीर संभाजी भगत यांची मुलाखत २० मार्च २०२१ रोजी आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी घेतली होती...चवदार तळे सत्याग्रहानिमित्त ही मुलाखत पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहोत.
Updated : 20 March 2022 8:29 AM IST
Tags: Sambhaji Bhagat Sambhaji bhagat on Mahad Sambhaji Bhagat song Sambhaji Bhagat Interview चवदार तळे सत्याग्रह संभाजी भगत
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire