Home > Election 2020 > VIDEO : 'नार्को टेस्ट ठरवून केली गेली' छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

VIDEO : 'नार्को टेस्ट ठरवून केली गेली' छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

VIDEO : नार्को टेस्ट ठरवून केली गेली छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट
X

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत राहणार? या विषयाची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. या पार्श्वभूमीवर मॅक्समहाराष्ट्राचे कार्य़कारी संपादक विलास आठवले यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली.

यावेळी महाराष्ट्र सदन घोटाळा, तेलगी प्रकरणामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागला असं सांगून नार्को टेस्ट ही ठरवून केली गेली, त्यात पोलीस आणि डॉक्टर सहभागी होते असा गोप्यस्फोटही त्यांनी केला.

महाराष्ट्र सदनाचा घोटाळा म्हणून मला अटक झाली. पण एक रूपयाही ठेकेदाराला मिळाला नाही. तो मला साडे आठशे कोटी कसा देईल? असा सवाल करून निव्वळ राजकीय द्वेशापोटी मला अडकवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Updated : 23 Sept 2019 10:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top