Home > मॅक्स व्हिडीओ > भाजपचा जगभरात डिपॉझिट जप्त करण्याचा विश्वविक्रम : संसदेत झाला होता वाद- प्रतिवाद
भाजपचा जगभरात डिपॉझिट जप्त करण्याचा विश्वविक्रम : संसदेत झाला होता वाद- प्रतिवाद
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 April 2022 7:49 PM IST
X
X
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या आधिवेशनात महापालिका एकीकरण विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे दिल्लीतील तीन महानगरपालिका एकत्र होणार आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांची डिपॉजीट जप्तीच्या मुद्द्यावरुन द्वंद्व झालं होतं.
Updated : 10 April 2022 7:49 PM IST
Tags: bjp Amit shaha Sanjay Singh
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire