Home > Election 2020 > भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय - राज ठाकरे

भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय - राज ठाकरे

भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय - राज ठाकरे
X

काय म्हणाले राज ठाकरे ?

ह्या योगेश चिलेंचे वडील बेस्ट मधून निवृत्त झालेत, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा सहचिटणीस आहे आणि रस्ते आस्थापन विभागाचा पदाधिकारी आहे. काल शिवडीच्या सभेनंतर भाजपच्या आयटीसेलच्या लोकांनी ते फेसबुक पेज गायब केलं, मग ती पोस्ट काढली आणि पुन्हा ते पेज सुरु केलं.

भाजपाला खोटं बोलण्याचा रोग लागलाय

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की माझ्या शापाने हेमंत करकरे गेले. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले, त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही? आणि ह्यावर पुढे जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचं समर्थन करतात?

Updated : 24 April 2019 8:48 PM IST
Next Story
Share it
Top