विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखा; भारुकाका प्राणांतिक उपोषणावर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Sept 2022 6:23 PM IST
X
X
शिक्षण क्षेत्रात किती असंवेदनशीलता आहे हे दर्शविणारा प्रकार उघडकीस आला , गेली सात वर्षापासून भारुकाका एक व्यक्ती सातत्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आणि संबंधित विभागा सोबत पत्रव्यवहार करतो आहे, त्यांना भेटून सांगतो आहे मात्र गेंडयाची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला मात्र काही जाग येत नाही आहे शेवटी त्यांना त्यांच्या घरी बसून बेमुदत आत्मक्लेश आंदोलन करावं लागत आहे, मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी शिक्षणासाठी लढा उभारणारे महेंद्रकुमार भैसाणे (भारुकाकांशी) आत्मक्लेश अन्नत्याग उपोषण आंदोलनाच्या ६ व्या दिवशी आंदोलनास्थळारुन साधलेला खुला संवाद...
Updated : 18 Sept 2022 7:33 PM IST
Tags: student suicide kalyan
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire