World HoneyBee Day : मधमाशा संपल्या तर मानवजात संपून जाईल?
World Honey bee day : मधमाशा टिकल्या तरच मानवजात टिकेल, असं लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाने का म्हणाले? पहा मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी केलेली थेट चर्चा. जागतिक मधमाशी दिनानिमीत्त ही चर्चा मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 May 2022 10:07 AM IST
X
X
औरंगाबादमधील शिवाजी महाविद्यालयात आयोजित मूर्ती व शिल्प संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला आलेल्या अभ्यासकांवर आग्या मोहळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात चाळीस अभ्यासक जखमी झाले. यातील दहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. उपचारानंतर सर्व जण घरी परत गेले परंतू पितळखोरा लेणींमधे मधमाशांचा हल्ला कसा झाला? असे हल्ले कसे रोखता येईल? यासाठी काय धोरण असावे? मधमाशा आपल्या शत्रु आहेत का? या सर्व विषयांवर मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डन्ट विजय गायकवाड यांनी सखोल चर्चा केली आहे लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाने यांच्याशी.....
Updated : 20 May 2022 10:07 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire