Home > मॅक्स व्हिडीओ > बीड: ऊसतोड मजुरांच्या मुलांचा MPSC परीक्षेत डंका…

बीड: ऊसतोड मजुरांच्या मुलांचा MPSC परीक्षेत डंका…

ऊस तोड मजुरांचा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे. ऊस तोड व्यवसायाचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतात. पण याच खडतर परिस्थितीशी दोन हात करत ऊसतोड मजुरांच्या मुलांनी MPSC परीक्षेत बाजी मारली आहे. पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...

X

Updated : 4 March 2023 8:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top