Home > मॅक्स व्हिडीओ > महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवणारा महोत्सव

महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवणारा महोत्सव

महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवणारा महोत्सव
X

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, कला आणि वारशाचे दर्शन घडवणारा महोत्सव प्रसिद्ध कला दिग्दर्शख नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये होणार आहे. 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान या महोत्सव होणार आहे. कर्जत येथील 52 एकरमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण एनडी फिल्म स्टुडिओमध्ये (ND Film Studio) महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि वारसा जगासमोर आणण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाद मंगेशकर, अभिनेते रमेश देव, दादासाहेब फाळके यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या महोत्सवात नेमके काय असेल ते सांगणारा किरण सोनवणे यांचा रिपोर्ट...

Updated : 27 April 2022 7:31 PM IST
Next Story
Share it
Top