शारीरिक संबंधांना अनुमती हा लैंगिक अत्याचाराचा परवाना नाही
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Nov 2023 10:00 PM IST
X
X
देशभारत विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. कोर्टाने दोघांच्या स्वेच्छेने शारिरीर संबंधासाठी अनुमतीही दिली आहे. परंतू शारीरिक जवळीक ठेवण्यास दिलेली अनुमती ही सततच्या लैंगिक अत्याचाराचा परवाना होत नाही, असं निरीक्षण नोंदवून बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय.
Updated : 23 Nov 2023 10:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire