Home > Election 2020 > बिनधास्त बोल : वंचित बहुजन आघाडी व एम. आय.एमची युती टिकणार का?

बिनधास्त बोल : वंचित बहुजन आघाडी व एम. आय.एमची युती टिकणार का?

बिनधास्त बोल : वंचित बहुजन आघाडी व एम. आय.एमची युती टिकणार का?
X

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कमी जागा दिल्याचे जाहीर करीत एमआयएमने अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही युती राहणार असल्याचं मत वंचितच्या वतीनं सांगण्यात येते आहे. या संदर्भात आम्ही रायगडमधील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहा काय म्हणाले कार्यकर्ते

Updated : 8 Sept 2019 12:09 AM IST
Next Story
Share it
Top