Home > मॅक्स व्हिडीओ > राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला; मात्र देशाच्या आर्थिक राजधानी आदिवासी विद्यार्थ्यांची परवड
राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला; मात्र देशाच्या आर्थिक राजधानी आदिवासी विद्यार्थ्यांची परवड
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 July 2022 6:57 PM IST
X
X
देशाच्या सर्वाच्या घटनात्मक पदावर आदिवासी महीला दौपदी मुर्मू विराजमान होत असताना मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आदिवासी विद्यार्थांना भरपावसात बेघर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आदिवासी विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील गोरेगाव येथील वसतीगृह आहे. अचानकपणे इमारत धोक्यात असल्याचे सांगत 150 आदिवासी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाा होता. आता या विद्यार्थांना
महीला होस्टेलच्या हॉलमधे नेण्यात येणार आहे. अशा परीस्थितीत आदिवासी विद्यार्थी कसे राहू शकतात. शासन संवेदनहीन झाले आहे का? असा सवाल आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी किरण सोनवणे यांच्याशी केलेल्या चर्चेत उपस्थित केला आहे.
Updated : 25 July 2022 7:38 PM IST
Tags: Droupadi Murmu News Today 15th President Of India Droupadi Murmu News Droupadi Murmu Biography Droupadi Murmu mumbai
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire