Home > मॅक्स व्हिडीओ > वर्षा उसगांवकर EXCLUSIVE : रंगभूमी OTT प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यास सक्षम

वर्षा उसगांवकर EXCLUSIVE : रंगभूमी OTT प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यास सक्षम

वर्षा उसगांवकर EXCLUSIVE :  रंगभूमी OTT प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यास सक्षम
X

महाराष्ट्राच्या रंगभूमीने या देशाला अनेक अभिनेते दिले...पण बदलत्या काळानुसार आता रंगभूमीकडे लोक पाठ फिरवू लागल्याची खंत व्यक्त होत असते. पण हे खरे आहे का, एकीकडे थिएटर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचा फटका बसत असताना रंगभूमी या नवीन आव्हानाशी सामना करण्यास सक्षम आहे का, या मुद्द्यावर अभिने६ वर्षा उसगांवकर यांची खास मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 22 July 2022 9:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top