येणार तर मोदीच... मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण
Max Maharashtra | 14 May 2019 5:33 PM IST
X
X
मोदींनी नोटाबंदी केली, मोदींनी जीएसटी आणला, मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली, मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तरीही काही लोक म्हणतात येणार तर मोदीचं ! मात्र, ही जी घोषणा आहे कशामुळे आली? कुठून आली? कशासाठी आली ? काय आहे याचं रहस्य ? जाणून घेऊया
Updated : 14 May 2019 5:33 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire