Home > मॅक्स व्हिडीओ > 6 December महापरिनिर्वाण दिनाला येताय ना? मग पहा काय तयारी?

6 December महापरिनिर्वाण दिनाला येताय ना? मग पहा काय तयारी?

6 December महापरिनिर्वाण दिनाला येताय ना? मग पहा काय तयारी?
X

Covid19 साथी नंतर पहिल्यांदाच पूर्ण नियंत्रण मुक्त असा महापरिनिर्वाण दिन यंदा सहा डिसेंबरला मुंबईमध्ये पार पडणार आहे.. परदेशातून देशातून आणि राज्यातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी दादरमध्ये शिवाजी पार्कला नेमकी काय व्यवस्था केली आहे ?चैत्यभूमी मध्ये काय तयारी आहे ?या सगळ्यांचा आढावा घेतला आहे आमचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डेंट गायकवाड यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख प्रदीप कांबळे यांच्याशी झालेल्या चर्चेतून..


Updated : 27 Nov 2022 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top