Home > मॅक्स रिपोर्ट > नातेवाईक आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?

नातेवाईक आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?

नातेवाईक आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?
X

नातेवाईक आणि पोलीस यांच्या जाचाला कंटाळून विशाल भालेराव हा 28 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशालची आईने हंबरडा फोडत माझ्या मुलाच्या मृत्युला केवळ नातेवाईक दोन महिला आणि हिल-लाइन पोलिस स्टेशनचे दोन पोलिस जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. पोलिसांनी मात्र आरोप निराधार असल्याचे सांगत तपास सुरू असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे, प्रतिनिधी किरण सोनवणे यांचा रिपोर्ट...

Updated : 4 Jan 2022 6:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top