अवैध वीटभट्टीवर वसमत महसूल विभागाची मेहरबानी का ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 Dec 2023 8:11 PM IST
X
X
वसमत तालुक्यात एकाही विटभट्टीला परवानगी नसल्याची माहिती सरकारी कागदपत्रावरून दिसून येते. परवानगी नसतानाही प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या विटभट्टीवर महसूल प्रशासनाची मेहरबानी का ? पहा राजू गवळी यांचा विशेष रिपोर्ट...
Updated : 25 Dec 2023 8:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire