Home > मॅक्स रिपोर्ट > Nanar​ Ground Report : कोकणातील रिफायनरीला 17 गावांचा विरोध का?

Nanar​ Ground Report : कोकणातील रिफायनरीला 17 गावांचा विरोध का?

Nanar​ Ground Report : कोकणातील रिफायनरीला 17 गावांचा विरोध का?
X

कोकण प्रदेश हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला प्रदेश आहे. निसर्गरम्य सौंदर्य आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नानार रिफायनरीसारख्या मेगा प्रकल्पांच्या निषेधामुळे अलिकडच्या काळात कोकण प्रदेश आणि नानारमधील आंदोलक चर्चेत राहिलेत. नाणार प्रकल्पाच्या वादाला अनेक पदर आहेत. इथल्या एकूण 17 गावांची जमीन यासाठी भूसंपादित केली जाणार होती. या प्रकल्पाला स्थानिकांनी कठोर विरोध दर्शवलाय. पाहा नाणारहून तेजस बोरघरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Updated : 18 April 2021 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top