जनतेचा जाहीरनामा - मुंबईतल्या रिक्षाचालकांना भीती कशाची वाटतेय...
Max Maharashtra | 5 April 2019 5:49 PM IST
X
X
इंधन दरवाढ, नोटबंदी, परमिट, ओला-उबर यामुळं मुंबईतल्या रिक्षाचालकांवर काय परिणाम झालाय...मोनो-मेट्रोच्या विस्तारीकरणामुळं रिक्षाचालकांच्या रोजगारावर चांगला-वाईट परिणाम होतोय का... रिक्षाचालकांच्या समस्यांकडे सरकारं कसं पाहतंय...याविषयी मुंबईतल्या रिक्षाचालकांचा जाहीरनामा पाहा मॅक्स महाराष्ट्रच्या निवडणूक विशेष ‘जनतेचा जाहीरनामा’ या कार्यक्रमातून...
https://youtu.be/XNQBbUoc6KY
Updated : 5 April 2019 5:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire