Home > मॅक्स रिपोर्ट > लेखिकांचे विचार या समाजाला मान्य का नाही ?

लेखिकांचे विचार या समाजाला मान्य का नाही ?

लेखिकांचे विचार या समाजाला मान्य का नाही ?
X

दोन दिवसांवर आलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनावरुन सध्या देशभरात एकच चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीमुळे... यावर साहित्यिक वर्तुळातील अनेक साहित्यिकांनी संमलेनावर बहिष्कार घातला.मात्र एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा समाजात आपले विचार मांडताना लेखिकांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं यावर लेखिका दीपा देशमुख यांचं मत.... पाहा हा व्हिडिओ

https://youtu.be/hHYS-Zxw1dE

Updated : 9 Jan 2019 3:19 PM IST
Next Story
Share it
Top